आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी


आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरात याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.

यासंदर्भात जिल्हा न्यायालयात खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अशोक खरात प्रकरणात अजूनही काही नव्या बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिवाय यात मोठमोठी धेंडे असल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याची चर्चा आहे.

==================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या