काय योगायोग आहे पहा !

 

काय योगायोग आहे पहा !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/06/2026 :

RBI अचानक पॉलिमर (प्लास्टिक ) नोटा चलनात आणणार असे बरळू लागली आहे !

वरकरणी लोकांना सांगण्याची कारणंही तशीच आकर्षक आहेत जसे ,   जास्त टिकाऊ नोटा, कमी झिज, कमी रिप्लेसमेंट खर्च.

पण थोडं खोलात गेलं की लगेच RBI  ची अदानीप्रती असलेली प्रीती दिसून येते -

▪️ २०२१ मध्ये Adani Enterprises ने Mundra Petrochem Ltd ची स्थापना केली.

▪️ गुजरातमधील मुंद्रा येथे सुमारे ₹34,900 कोटींचा Greenfield Petrochemical Cluster उभारला जात आहे.

▪️ पॉलिमर नोटा BOPP (Bi Axially Oriented Polypropylene) फिल्मपासून बनतात. नेमक्या त्याच Polymer Value Chain भोवती हा प्रकल्प उभा राहतो आहे.

▪️ भारताची सध्याची Polymer उत्पादन क्षमता सुमारे 1.59 MT आहे, तर मागणी जवळपास 4 MT. 

म्हणजेच जवळपास 2.5 MT पेक्षा जास्त तूट.

▪️ ही तूट भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन क्षमता उभारण्यास पर्यावरणीय मंजुरी अदानी नावाच्या मालकाला तात्काळ मिळत आहे. 

आता योगायोगांची ही साखळी बघा...>

विमानतळांपासून बंदरांपर्यंत,

बंदरांपासून रस्त्यांपर्यंत,

रस्त्यांपासून कोळसा, सौर ऊर्जा, संरक्षण आणि लॉजिस्टिक्सपर्यंत.

प्रत्येक क्षेत्रात एकच नाव सतत समोर येतं. >> 

आणि ते म्हणजे शेट चा मालक अदानी  !!

आणि आता RBI पॉलिमर नोटांचा विचार करत असताना, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीतही (सप्लाय चेन) फक्त अदानी मालकाचेच नाव दिसून येते ! 

आणि गम्मत अशी कि , 

या निर्णयावर अजून कोणती खुली निविदा जाहीर झालेली नाही.

या निर्णयावर अजून कोणती खुली निविदा जाहीर झालेली नाही.

संसदेत कोणती मोठी चर्चा झालेली नाही.

जनतेसमोर खर्च विरुद्ध फायदा याचं सविस्तर विश्लेषण ठेवलेलं नाही.

फक्त RBI च्या काही बैठका...

आणि त्याचवेळी BOPP आधारित अदानीची पुरवठा साखळी  (Supply Chain) तयार.

हा योगायोग नक्कीच नाही !

सारे काही अदानीसाठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या