मन

 

मन

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/05/2026 :

मन असं लबाड असतं ना की संपूर्ण रात्रभर आपल्याला दुखावणाऱ्या व्यक्तीला आठवत दोष देत रहातं. पण आनंद देणाऱ्याचे आभार मात्र मानत नाही. म्हणजे शोध तर आनंदाचा असतो पण विचार मात्र दुःखाचाच..!!

कृतज्ञतेच्या प्रेमळ स्पर्शाच्या जाणिवेपेक्षा कृतघ्नतेचा सल जास्त प्रमाणात बोचत रहातो आणि सुखावर दुःख कुरघोडी करत रहातं. अशी आपल्या मनाची मोठी गंमत असते.

©️®️ राजश्री (पूजा) कोल्हापूर 

संकलन : प्रविण सरवदे, कराड

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या