कांबळे 卐 खरात मंगल परिणय सोहळा संपन्न

 कांबळे 卐 खरात मंगल परिणय सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 31/12/2025 :

कालकथित प्रभाकर बुवाजी कांबळे यांचे नातू व आयु. विकास (महादेवराव) प्रभाकर कांबळे रा. बावडा, (ता. इंदापूर जिल्हा पुणे) यांचे जेष्ठ चिरंजीव उपासक रोहन आणि उपासिका पायल कालकथित विलास महादेव खरात यांची नात व आयु. कविता व आयु. दत्तात्रय विलास खरात रा. निमगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) यांची जेष्ठ सुकन्या यांचा मंगल परिणय बुधवार दिनांक 31/ 12/ 2025 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी संपन्न झाला.

 लव-कुश मंगल कार्यालय बावडा (तालुका इंदापूर जिल्हा पुणे) या परिणयस्थळी संपन्न झालेल्या या  मंगल परिणय सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधू वरास शुभाशिर्वाद  देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या