हरिश्चंद्र प्रभाकर कोकीळ यांचा साखरपुडा समारंभ संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 04/11/2025 :
महाळूग (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर ) येथील हरिश्चंद्र नंदा प्रभाकर कोकीळ याचा साखरपुडा समारंभ मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी अत्यंत थाटाने संपन्न झाला. साखरपुड्या निमित्त माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, गलांडवाडी (तालुका इंदापूर) ग्रामपंचायत सदस्य रवींद्र धारुडकर (कासार), संजय गाडे यांच्यासह दोन्ही कडील मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या