अकलूज शहराध्यक्ष सुरेश शिवाजी गंभीरे यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 13/10/2025 :
काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश शिवाजी गंभीरे यांचा गिरीश शेटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ॲड. शरफु शेख, पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, अविनाश जगताप निलेश पगारे व सहकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या