जय पवार होणार फलटणचे जावई
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/03/2025 :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्र बंधनामध्ये अड़कणार आहेत.
त्यांचा विवाह फलटण येथील पवारवाडी चे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असून शरद पवारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे. जय आणि ऋतुजा यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

0 टिप्पण्या