सहकार महर्षि इन्स्टिट्यूटच्या रामकृष्ण गायकवाड विद्यार्थ्याची देशमुख कन्ट्रक्शन कंपनीमध्ये निवड

 

सहकार महर्षि इन्स्टिट्यूटच्या रामकृष्ण गायकवाड विद्यार्थ्याची

 देशमुख कन्ट्रक्शन कंपनीमध्ये निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/04/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सिविल अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या  रामकृष्ण गायकवाड या विद्यार्थ्याची देशमुख कन्ट्रक्शन या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखती मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.

या प्रक्रियेमध्ये सिविल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राहुल माने-देशमुख व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या