बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 6/8/2025 : ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचा वाढदिवस बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप ऊस उत्पादक शेतकरी शांतिलाल काटकर  यांच्या हस्ते  करण्यात आले. 

बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या व  ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील व ओमराजे बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 

 सामाजिक उपक्रम राबविले जातील अशी माहिती रामभाऊ मगर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या