होगले - पाटील 卐 देवकाते
होगले - पाटील 卐 कोपनर
शुभविवाह संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 14/8/2025 : कै. बाबासो शंकर होगले - पाटील यांचे नातू व विठ्ठल बाबासो होगले- पाटील रा. देगाव, तालुका पंढरपूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीकृष्ण (ए.एस.आय. अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन) आणि कै. विठ्ठल आबा देवकाते यांची नात व नारायण विठ्ठल देवकाते राहणार शहा, तालुका इंदापूर यांची द्वितीय सुकन्या चि. सौ. कां. ज्योती (असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक) यांचा तसेच बाबासाहेब होगले पाटील यांचे नातू व रमेश बाबासाहेब होगले पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र सोमनाथ राहणार देगाव तालुका पंढरपूर आणि चि. सौ. कां. वैभवी (रामचंद्र छगनराव कोपनर राहणार भाळवणी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांची द्वितीय कन्या) यांचा शुभविवाह गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिट या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे- पाटील स्मृती वैष्णव सदन, तीन रस्ता ते अहिल्या चौक बायपास, बटुंबरे 65 एकर जवळ, पंढरपूर येथे संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी नव वधू वरास शुभाशीर्वादासह शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या