💢 टाटा ट्रस्ट च्या तर्फे गरीब कुटुंबातील मुलांसाठी नर्हे, पुणे येथे २ व्हिलर रिपेरिंग चा ३ महिन्याचा कोर्स राबवण्यात येणार आहे.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 02/06/2025 : टाटा ट्रस्ट च्या तर्फे गरीब कुटुंबातील मुलांसाठी नर्हे, पुणे येथे २ व्हिलर रिपेरिंग चा ३ महिन्याचा कोर्स राबवण्यात येणार आहे.
1.हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे
2.या कोर्स साठी १० वि पास नापास पात्रता आहे.
3.या कोर्स च्या दरम्यान मुलांना २ व्हिलर रिपेरिंग पूर्ण शिकवण्यात येणार आहे यामध्ये BS ६ आणि इलेक्ट्रिकल गाड्यांबद्दल देखील शिकवले जाणार आहे.
4.तसेच मुलांना बॅग, बूट आणि त शर्ट देखील मोफत असणार आहेत.
5.दुपारचे जेवण कंपनी कडून मोफत देण्यात येणार आहे.
6.जर मुलगा पुण्यात राहत असेल तर येण्या जाण्यासाठी बस पास च्या पैशाची देखील सोय करण्यात येईल.
7.जर मुलगा बाहेर गावचा असेल तर सुरुवातीला राहण्याचा आणि एक वेळेच्या जेवणाचा खर्च स्वतःला करावा लागेल. महिना पूर्ण झाल्यानंतर त्याची सर्व बिल जमा केल्यानंतर २१ दिवसाच्या आत त्यांच्या अकाउंट ला ते पैसे कंपनीकडून जमा होतील.
8.हा कोर्स झाल्यानंतर मुलांना KTM, बजाज, चेतक, अथर, TVS , यामाहा, रॉयल एनफिल्ड अशा कंपन्यांच्या शोरूम मध्ये जॉब ला लावण्यात येणार आहे.
9.त्यांचा सुरुवातीचा पगार हा १२००० ते १५००० असेल.
जी मुले गावाकडे लोकल गॅरेज वर फुकट राबत आहेत त्यांच्यासाठी देखील हा उपक्रम चांगला आहे आणि त्यांना नोकरीची संधी उपलब्द होईल. या साठी वयाची अट असेल किमान १८ ते ३०.
हा कोर्से ५ जून पासून चालू होणार आहेत तरी आतापासून प्रवेश प्रक्रिया चालू आहेत.
अधिक माहित साठी संपर्क
Rahul Sapkal
7770045454
Suraj Desai
8605837389
0 टिप्पण्या