ओंकार साखर कारखान्याच्या तोङणी वाहतूक कराराचा शुभारंभ प्रशांतराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते

ओंकार साखर कारखान्याच्या तोङणी वाहतूक कराराचा शुभारंभ प्रशांतराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. ( गुप्तकाशी, उत्तराखंड येथून)

दिनांक 17/05/2025 :

ओंकार साखर कारखाना चांदापुरी  (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) चे  संचालक प्रशांतराव  बोत्रे पाटील यांच्या हस्ते ऊस गळीत हंगाम 2025 - 26 च्या तोडणी वाहतुक कराराचा शुभारंभ करून  वाहन मालक यांना  कराराच्या प्रतीं सन्मान पुर्वक देण्यात आल्या. 

या वेळी बोलताना बोत्रे पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिता बरोबर ओंकार साखर कारखान्याच्या तोङणी वाहतूक कराराचा शुभारंभ प्रशांतराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते   दिली. वाहतूकदारांना कारखान्याकङुन जे जे देणे शक्य ते देण्याचा प्रयत्न परिवार करेल आशी ग्वाही त्यांनी दिली 

तरी वाहन मालकांनी मुकादम यांनी कारखान्यांच्या शेतकी ऑफीसची संपर्क साधावा असे आवाहन केन मॅनेजर शरद देवकर यांनी केले. या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे,  ङिलसरी मॅनेजर पी ङी पाटील, धन्यकुमार जामदाङे चीफ इंजीनियर तानाजी देवकते,  मेजर मोहन घोडके, सावता  शिंदे, धनाजीराव पवार, सर्जेराव कचरे, श्रीमंत कारंङे, भगवान सुळ, सर्जेराव पवार, अभिजित माने देशमुख, आबासाहेब ठवरे, प्रकाश मगर यांचेसह सर्व आधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, मुकादम उपस्थित होते.  रमेश औताङे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या