खासदार नवउद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/04/2025 : खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शना खाली खासदार नवउद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नवउद्योजक व व्यापारी व्यवसायिक बचतगट यांचेसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.
दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 'स्मृतिभवन" शंकरनगर येथे ही कार्यशाळा संपन्न होईल
वरील कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरून रजिस्ट्रेशन करावे.
https://forms.gle/7A9btdQEfwaWB9S59
0 टिप्पण्या