🟪 *हे लोक इतके भारतविरोधी का? ❗ तर त्यांच्या पूर्वजांनीच हे बी पेरलं होतं*‼️. 🟩 तीस्ता जावेद सेटलवाड तसेच करण थापर यांच्या पूर्वजांचा पराक्रम

 🟪 *हे लोक इतके भारतविरोधी का? ❗ तर त्यांच्या पूर्वजांनीच हे बी पेरलं होतं*‼️.

🟩  तीस्ता जावेद सेटलवाड तसेच करण थापर यांच्या पूर्वजांचा पराक्रम

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे

मुंबई दिनांक 21/04/2025 : अमिताभ बच्चन यांचा बंगला तारा रोड, जुहू, मुंबई येथे आहे – हा एक मोठं बंगला आहे.अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यानंतर फक्त २-३ मोठ्या उद्योगपतींचे बंगले आहेत.

त्या रस्त्यावर एक भव्य बंगला आहे. त्या बंगल्याचं नाव आहे "निरंत".हा बंगला अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या तिप्पट मोठा आहे. या बंगल्याला सुमारे ३ एकरांचे लॉन आहे आणि ते अत्यंत आलिशान आहे. मुंबईत जुहूसारख्या उच्चभ्रू परिसरात इतका आलिशान बंगला आहे, हे ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल! पण हा बंगला कुठल्याही सुपरस्टार किंवा उद्योगपतीचा नाही. बंगला कोणाचा आहे माहितीये? 

तीस्ता जावेद सेटलवाड – केवळ एक सामाजिक कार्यकर्ती! २००४ ते २०१२ या कालावधीत तिला परदेशातून कोट्यवधी डॉलरचा निधी मिळाला.

कशासाठी?

गरिबांच्या उत्थानासाठी?

पण अजून एक गोष्ट आहे...

 *हे लोक इतके भारतविरोधी का? तर त्यांच्या पूर्वजांनीच हे बी पेरलं होतं*.

*"हंटर कमिशन" – ही ती चौकशी समिती होती जिने जनरल डायरला क्लीन चिट दिली. ज्याने जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचे आदेश दिले होते.

या कमिशनचा सदस्य होता हरीलाल चिमनलाल सेटलवाड, म्हणजेच तीस्ता सेटलवाड यांचे पणजोबा.

या हरीलाल यांचा मुलगा – मोतीलाल चिमनलाल सेटलवाड – म्हणजे तीस्ता यांचे आजोबा – ज्यांनी जनरल डायरची निर्दोष मुक्तता केली. स्वातंत्र्यानंतर, पंडित नेहरूंनी ह्याच मोतीलाल सेटलवाड यांना भारताचा अटर्नी जनरल नेमलं होत. नेहरूंच्या ब्रिटीश भक्तीचा हा एक जिवंत पुरावा*.

कथा इथे संपत नाही...

जेव्हा जनरल डायरवर खटला चालू होता,  तेव्हा "दिवाण बहादूर कुंज बिहारी थापर" यांनी ब्रिटिश निष्ठा दाखवत जनरल डायरसाठी १.५ लाख रुपये जमवले आणि त्याला कृपाण व पगडी देऊन सन्मानित सुध्दा केलं.

*हेच कुंज बिहारी थापर म्हणजे – करण थापर यांचे पणजोबा.*

थापर कुटुंब हे ब्रिटीश काळात, विशेषतः पहिल्या महायुद्धात, सैन्य आणि साहित्य पुरवठा करून श्रीमंत झाले.

आज जेव्हा थापर कुटुंब आपली निष्ठा दाखवतं, तेव्हा आश्चर्य वाटू नये की कृपाण व पगडी कोठून आली.

हे सर्व गोल्डन टेम्पलच्या व्यवस्थापनात झालं, जिथे सुजान सिंग आणि शोभा सिंग नावाचे दोन ठेकेदार प्रमुख होते.

ब्रिटीश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला स्थलांतरीत करताना हे दोघे सर्व बांधकाम ठेके हाताळत होते.

खुशवंत सिंग हा, शोभा सिंग यांचा मुलगा, एक प्रसिद्ध लेखक व इंदिरा गांधी यांचे समर्थक. यांनी आणीबाणीची बाजू घेणारे लेख लिहिले.

खुशवंत सिंग यांचा मुलगा – राहुल सिंग – आजही NDTV वर तीस्ता सेटलवाड व अरुंधती रॉयसारख्यांचे उदात्तीकरण करून भारतविरोधी विचार पुढे नेत आहे.

परत थापर कुटुंबाकडे...

करण थापर यांचे वडील प्राणनाथ थापर – १९६२ च्या चीन युद्धाचे सेनापती होते – जे युद्ध भारत हरला.

*याआधी जनरल के. एस. थिमय्या यांनी लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांना उत्तराधिकारी करण्याची शिफारस केली होती. पण ती शिफारस नेहरूंनी नाकारली आणि प्राणनाथ थापर यांची नियुक्ती केली* 

*ब्रिटीश विचारसरणीचाच अजून एक दाखला*

फक्त इतकंच नाही – प्राणनाथ थापर यांचे बंधू मायादास थापर, यांची कन्या म्हणजे रोमिला थापर, जिच्या नावावर भारतीय शालेय इतिहास पुस्तके आहेत.

तीही नेहरूंचीच नेमणूक होती.

आश्चर्य म्हणजे, ज्यांनी १९६२ चे युद्ध हरवले, त्यांचे नाव या इतिहास पुस्तकांमध्ये सापडत नाही.

कारण सरळ, त्या पुस्तकांची रचनाच त्यांच्या भाचीनं केली आहे!

हेच ते श्रीमंत कुटुंब – जे ब्रिटीश काळात लाच स्विकारून श्रीमंत झाले – अजूनही भारताचा इतिहास आणि ओळख नियंत्रित करत आहेत.

हेच लोक स्वतःला प्रगतीचे मक्तेदार समजतात.

हेच लोक खोट्या गोष्टी पसरवतात आणि भारताच्या खऱ्या ओळखीचा उगम रोखतात.

स्वातंत्र्यानंतर, नेहरू आणि काँग्रेसने ह्याच लोकांना महत्वाची पदे देऊन ब्रिटीश हितसंबंधांची काळजी घेतली.

तीस्ता सेटलवाड जेलमध्ये गेली, हे केवळ एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं पतन नव्हतं...  तर एका संपूर्ण परजीवी व्यवस्थेचं पतन होतं – ज्याची मुळे अनेक पिढ्यांपूर्वी रोवली गेली होती.

आजही ही व्यवस्था भारतीय जनतेचं रक्त शोषत आहे.

 - ©️रमेश आराध्ये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या