शिवामृत दूध उत्पादक संघाच्या फ्लेवर मिल्क प्लॅन्टचे विजयदादांच्या शुभहस्ते उद्घाटन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15 जानेवारी 2025 :
शिवामृत दूध उत्पादक संघाच्या फ्लेवर मिल्क प्लॅन्टचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रंसगी बँक ऑफ बडोदा बँकेचे रीजनल मॅनेजर संजीव कुमार हे प्रमुख उपस्थितीत होते.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राजसिंह मोहिते-पाटील, दूध संघाचे चेअरमन खा.धैर्यशील मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे, सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक रविराज इनामदार व इतर मान्यवर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



0 टिप्पण्या