प्रगतशील बागायतदार भीमराव ईश्वरा राचकर यांचे अल्पशा आजाराने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 3 जानेवारी 2025 :
विझोरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील प्रगतशील बागायतदार भीमराव ईश्वरा राचकर (वय 58 वर्षे) यांचे गुरुवार दि. 02/01/2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सहा भाऊ, भाऊजया, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 03/01/2025 रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरा शेजारी शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य कृषिभूषण पांडुरंग ईश्वरा राचकर यांचे ते लहान बंधू होत.
0 टिप्पण्या