शरदचंद्र पवारसाहेब यांच्या राजकीय भवितव्याचा चुराडा

 शरदचंद्र पवारसाहेब यांच्या राजकीय भवितव्याचा चुराडा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 02/12/2024

काय होतास तू , काय झालास तू अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू कारण तुम्ही सारे एकट्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यामुळे वाया गेलेथ हे नाकारून चालणार नाही ,  असे पालूपद मी देशाचे मागील चौतीस वर्षांपासून भावी पंतप्रधान असणारे व महाराष्ट्रातील राजकीय जडणघडणीतील मोठा खोडा घालणारे शरदचंद्र पवारसाहेब यांना लावणार नाही कारण ती माझी औकात किंवा त्याहूनही माझी पात्रता नाही , अखेर विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिल्लक शिवसेनेचे बारा वाजवत आपली बाराखडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील नेत्यांना त्यांची लायकी दाखवून देत शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांना राजनैतिक जीवनात अगदी रसातळाला घेऊन गेली आणि आता हे सगळे एकजात बोंबल भिके ईव्हीमच्या नावाने खडे फोडत आहेत .

     अहो लोकसभा निवडणुकीत जातीयवादी मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत यांनी महायुतीतीची नौका बुडवली तेंव्हा यांना ईव्हीमचा भलताच पुळका आला तेंव्हा हे कोणत्या मौहल्यात जाऊन कुणाची दाढी कुरवाळत राजरोसपणे नवीन फतवे कसे निघतील आणि जातीवंत हिंदूचे शिरकाण कसे होईल याची बांग देत होते , यापूर्वी हिंदूनी सर्वधर्मसमभाव स्वतः अंगिकारला तेव्हा ' हम एक है तो सेफ है ' हा नारा सर्वांना स्वाभिमानी जीवनाची गुरुकिल्ली देत होता पण हा नारा जातीयवादी मुस्लिमांच्या विरोधात असल्याची याच टिवल्याबावल्या कलणाऱ्या पप्पू नावाच्या गॅंगने अफवा पसरवून आपली राजकीय पोळी भाजली आणि आता हे सगळे बोंबल भिके देशातील कानाकोपऱ्यात जाऊन बॅलेट पेपरची मागणी करणार आहेत .

     कारण पप्पू गॅंगचा पडिक म्होरक्या अगदी घसा फाडून फाडून राहुल गांधी पुन्हा एकदा देशव्यापी पदयात्रा काढणार असून ईव्हीम विरोधात जनजागृती करणार आहे , वास्तविक हे ईव्हीम नावाच जे 😈 भूत आहे ते याच काॅंग्रेसच्या काळात अक्षरशः थयथयाट करत होते त्यावेळी हे वरातीमागून धावणारे घोडे का गप्प होते किंवा त्यांची दातखीळी का बसली होती  ?

     आता मात्र हीच चांडाळांची चौकडी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच ' साप साप म्हणून भुई धोपटत ' आहे पण हा साप ज्यांनी जन्मभर पोसला त्यामुळे तर या सर्वांचे खऱ्या अर्थाने पितळ उघडे पडले कारण जसे करावे तसे भरावे हा नियतीचा खेळ त्यांच्या पचनी पडला नाही म्हणून तर या सर्व सैतानांची पाचावर धारण बसली आहे कारण पुढील पाच वर्षांत शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय किंवा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब काय किंवा राज्यातील काॅंग्रेसच्या डोंबाऱ्यांचा खेळ एकट्या संजय राऊत नावाच्या मोठ्या डोंबाऱ्याने मागील पाच वर्षांपासून नको तितकी फालतू बडबड करत काही महाभ्रष्ट पत्रकारांच्या खानावळीत जाऊन उध्दवस्त केला त्यामुळे आता भोगा आपल्या दुष्कर्माची फळं बाकी काय.

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .

दिनांक - २८/११/२०२४ .

पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या