🕉️ नमः शिवाय !

 

🕉️ नमः शिवाय ! सोन्याच्या पावलाने माता पार्वती आल्या !!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज

मुंबई प्रतिनिधी दिनांक 3 ऑक्टोबर 2024

श्री शिवशक्ती कृपेने आणि आपणा सर्वांच्या सदिच्छेने आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान पनवेल मुंबई येथील किया शोरूम येथून माझा मुलगा आकाश भाग्यवंत नायकुडे यांनी बुकिंग केलेली किया गाडीची शोरूम डिलिव्हरी मिळाली. (मुंबईतील शोरूम मधून गाडीस नंबर आल्याशिवाय डिलिव्हरी देत नाहीत.)


आपला स्नेहांकित 

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे

संस्थापक संपादक, साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता

अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र राज्य.

मोबाईल नंबर 98 60 95 97 64


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या