श्रीकांत विठ्ठल जामदार यांचे आकस्मात निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/10/2024 : संग्रामनगर - अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील श्रीकांत विठ्ठल जामदारयांचे काल सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ४:००वा. मदूराई येथे आकस्मिक निधन झाले.
कै.श्रीकांत विठ्ठल जामदार यांचाअंत्यविधी आज (मंगळवार ) सायंकाळी ५:००वा. अकलाई स्मशान भूमी अकलूज येथे झाला. तिसऱ्या चा विधी ऊद्या बुधवार दिनांक २ ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ७:३० वा. अकलाई स्मशानभूमी येथे होईल.

0 टिप्पण्या