शिवाजी शंकर गाडे यांचे आकस्मित निधन

 

शिवाजी शंकर गाडे यांचे आकस्मित निधन 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक27/9/ 2024 : संग्रामनगर (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील रहिवासी शिवाजी शंकर गाडे (वय 80वर्षे) यांचे आज (दि. 27) रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात 5 मुले, सुना, 7 नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कै.शिवाजी शंकर गाडे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि धार्मिक वृतीचे होते. त्यांच्या आकस्मित निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. संग्रामनगर ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच पंकज शिवाजी गाडे यांचे वडील व माजी उपसरपंच उमाकांत गाडे यांचे ते आजोबा होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या