अंगणवाडीतील मुलांचे पोषण आहार आणि मार्गदर्शन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क /वृत्त एकसत्ता न्यूज
वरोरा जिल्हा चंद्रपूर प्रतिनिधी दिनांक 4 सप्टेंबर 2024 : ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे अंगणवाडीतील मुलांचे पोषण आहार सप्ताह व माह निमित्ताने मुलांचे वजन उंची व बाकि पाॅरामिटर घेवून चेक करून पोषण आहार मध्ये काय काय घेतात हे जाणुन घेऊन त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले
त्यावेळी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये सौ वंदना विनोद बरडे (अधीसेविका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा, जिल्हा चंद्रपूर) व सोबत अंगणवाडी सेविका व मदतनीस दिसत आहेत.
.jpg)
0 टिप्पण्या