श्रीमती द्रोपदाबाई ज्ञानदेव गुजर यांचे अल्पशा आजाराने निधन

 

श्रीमती द्रोपदाबाई ज्ञानदेव गुजर यांचे अल्पशा आजाराने निधन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 12 सप्टेंबर 2024 : मुसूदमळा अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती द्रोपदाबाई ज्ञानदेव गुजर (वय 95 वर्षे) यांचे राहते घरी आज दिनांक 12 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

येथील अकलाई वैकुंठ स्मशानभूमी मध्ये सायंकाळी 7:15 वाजता त्यांचे पार्थिव शरीरावर अंतिम दाह संस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या