कै.श्रीमती फुलाबाई सदाशिव काळे यांचे निधन

 

कै.श्रीमती फुलाबाई सदाशिव काळे यांचे निधन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 13/9/ 2024 : नागठाणा खंडाळी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील धार्मिक वृत्तीच्या श्रीमती फुलाबाई सदाशिव काळे (वय 92 वर्ष) यांचे 12 सप्टेंबर 2024 रोजी निधन झाले.कै.श्रीमती फुलाबाई सदाशिव काळे या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या तसेच धार्मिक कार्यामध्ये त्या सतत पुढे असत. त्यांच्या पाश्चात मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

वृक्ष शास्त्र बायो ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर  आत्माराम सदाशिव काळे यांच्या त्या मातोश्री होत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या