निवृत्त अभियंता माणिक जीवना काळे यांचे निधन

 

निवृत्त अभियंता माणिक जीवना काळे यांचे निधन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क /वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 12 सप्टेंबर 2024 : सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियंता माणिक जीवना काळे यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. आज गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विझोरी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे त्यांचे पार्थिवावर अंतिम दाह संस्कार करण्यात आले. सावडण्याचा विधी13/9/2024 रोजी सकाळी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या