पडळकर 卐 येळे पडळकर 卐 पाटील

 पडळकर 卐 येळे 

पडळकर 卐 पाटील

शुभविवाह संपन्न  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज, मुंबई 

दिनांक 10/05/2025 : श्री अंकुश मारुती पडळकर यांचे नातू व श्री हनुमंत अंकुश पडळकर राहणार पिंपरी बुद्रुक, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजिंक्य आणि चि. सौ. कां. डॉ. तृप्ती (कै. नवनाथ कोंडीबा येळे यांची नात व कै. भिवा नवनाथ येळे राहणार बादलेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या)

तसेच श्री अंकुश मारुती पडळकर यांचे नातू व श्री हनुमंत अंकुश पडळकर राहणार पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचे द्वितीय चिरंजीव वैभव आणि चि.सौ.कां. श्रृती (कै. बापूराव मार्तंड पाटील यांची नात व श्री नंदकिशोर बापूराव पाटील राहणार कात्रज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या) यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिट या गोरज मुहूर्तावर संपन्न झाला.

अक्षता मंगल कार्यालय ६१ फाटा माळशिरस (अकलूज माळशिरस रोड) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्यास  सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद देत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या