हार मानली तर जिंकायची नशा वरुनला कळाली

 हार मानली तर जिंकायची नशा वरुनला कळाली 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23/03/2025 : महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एकमेव मराठी सिनेमात आपली अदकारी सिध्द करताना क्रिकेट राजा जो हुकला तो संपला अशा आशयाच ते गित आजही अजरामर झाले कारण होत भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा हरहुन्नरी फिरकी गोलंदाज वरुन चक्रवर्ती , या चक्रवर्तीच्या भात्यात तब्बल चार ब्रह्मास्त्र आहेत त्यात गुगली , टाॅप स्पीन , कॅरम बाॅल आणि सरतेशेवटी त्याचा घरेलू लेग स्पीन तर एवढं सगळं भात्यात असताना त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडूचा किताब मिळवण्यासाठी तेरा वर्ष अक्षरशः घासावी नाही तर खऱ्याखुऱ्या अर्थाने याच खेळाची अंपरापार सेवा करावी लागली कारण त्यामागे त्याच्या मेहनतीपुढे नियतीला शरण जावे लागले , अर्थात असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फारच कमी खेळाडू आहेत त्यात नुकतेच दिवंगत झालेले फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर यांच्यासह गोयल नावाचे खेळाडू होते पण तो काळ इरापल्ली प्रसन्ना , बिशनसिंग बेदी , वेंकटराघन व एकनाथ सोलकर आदींचा त्यामुळे काही खेळाडूंची जन्मवेळ चुकली असंच काहीसं म्हणावे लागेल .

    तर असो मी लिहतोय चेन्नईच्या वरून चक्रवर्ती याच्याविषयी कारण आताच तो कुठे सव्वीस वर्षाचा होतोय खरं तर या काळात खेळाडू स्थिरस्थावर झालेले असतात पण वरुन नशिबात काही औरच होत कारण तो तेराव्या वर्षी क्रिकेटच्या क्षेत्रात आला सुरुवात कशी करायची म्हणून या चतुर बहाद्दराने फलंदाजीत आपलं नशीब आजमावून पाहिलं पण त्यात त्याला यश आले नाही म्हणून तो अजिबात खचून गेला नाही कारण या खेळात जसा ब्राह्मणवाद आहे तसा तो मराठा वादही अगदी कोंबून कोंबून भरला जसा आजच्या राजकारणात असतो , त्यामुळे त्याच हळुवारपणे तिथल्या प्रगतशील जातीने त्याचा बळी घ्यायचं ठरवलं पण तिथंही तो सर्वांना पुरून उरला मग त्याने यष्टिरक्षकची भूमिका निभावली पण सातारच्या क्रिकेटमध्ये जशी नतद्रष्ट्य माणसं होती त्यांचीच अवलाद चेन्नईत धुमाकूळ घालत होती परिणामी याच वरुनने प्रचंड संघर्षानंतर क्रिकेटला पुर्ण विराम देऊन आपलं करिअर आर्किटेक्ट इंजिनिअरची पदवी घेऊन एका चांगल्या पगाराची नोकरी मिळवली .

     पण जिथे माणसाचं मन रमत नाही तो काही केल्या सोन्याच्या ताटात जरी जेवत असला तरी तो सतत बैचेन असतो अगदी तसाच हा अवलिया असल्याने त्याने सकाळी दहा ते सहाची नोकरी सोडली आणि त्यानंतर तो चेन्नईत रंगणाऱ्या आय ,पी , एलचे सामने पाहत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटची स्वप्ने पाहत त्याने काही खेळाडूंना सरावात बैचेन केले त्याचवेळी मायकेल वाॅर्न याने त्याची  गुणवत्ता ओळखून त्याला पंजाब संघातून सर्वात महागडा खेळाडू म्हणून निवडले खरे पण वरूनच्या वाट्याला केवळ एक सामना आला पुन्हा पदरी पडले अन् पवित्र झाले अशी दुरवस्था वरुनची झाली त्याच दरम्यान त्याने चेन्नईचे जे पुर्वीचे दरवाजे ठोठावले त्यावेळी त्याला पुर्वी भरधाव वेगाने केलेल्या गोलंदाजीचा त्रास बेतत त्या आजाराने गुढघाच पकडला तरीसुद्धा त्याने हार मानली नाही  म्हणून तो के.के. आर. संघाकडून खेळताना चार कोटीचा मालक झाला पण त्याने कष्टातून आलेल्या पैशाचा माज खिशातच ठेवला त्यामुळे तर आजही स्लायटर सुध्दा अप्रतिम टाकून अनेक नामवंत खेळाडूंचे झाबे दणादणू त्यांची दाणादाण उडवून देतो कारण महेंद्रसिगं धोनीला आय.पी.एल. मध्ये चार वेळा हा वेगळा चटकमटक गोलंदाज आहे त्यामुळे मला आजच्या काळात त्याच्या वयाच्या तिशीत सुध्दा मोठा वाटतो अन्यथा तो मागील पाच वर्षांपूर्वीच्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेत चमकला असता पण वशिल्यांचे तट्टू त्यांची जागा ज्यांना क्रिकेटच गमभन ही बाराखडीच कळत नाही ते महान आमदार हेच महाराष्ट्रातील क्रिकेटला सरस्वी कलंक आहे त्यामुळे खालचे नाचे मोर असं म्हणतात याला म्हणतात , अहो आपला लिहण्याचा दवुद ताकाच्या दवतीच टाकून पवित्र करुन नका कारण त्या दवतीला वरूनची वायर लागली तर कधीही शाॅर्ट बिटविन द लाईन सर्किट होऊ शकतो .

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .

दिनांक 13/3/2025

पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या