श्री सोमेश्वर दरबार चांदज येथे प्रचारक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान
वृत्त एक सत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 6ऑगस्ट 2024 :
श्री सोमेश्वर दरबार चांदज (तालुका माढा जिल्हा सोलापूर) या ठिकाणी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आयोजित केलेल्या अग्निहोम सोहळ्याचे प्रमुख अथिती श्री शिवशक्ती भक्त प्रचारक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (संस्थापक संपादक साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता, अकलूज वैभव डॉट इन (aklujvaibhav.in), वृत्त एकसत्ता न्यूज (vrutteksattanews) यांचा श्री सोमेश्वर दरबार चांदज यांच्यावतीने मानाचा सन्मान करण्यात आला.
छायाचित्रात : अशोक सिताराम सरवदे महाराज बावडा, प्रमुख अथिती प्रचारक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, चांदज दरबार चे संचारधारक आकाश भीमराव लोंढे महाराज, भीमराव खंडू लोंढे आणि पटवर्धन कुरोली चे सुनील सोपान डावरे.


0 टिप्पण्या